ग्राहकाच्या वतीने सल्लागार म्हणून काम करणे.| Acting as a consultant on behalf of the client.

 

संस्थेचे नाव :- सौख्यम सेविंग सेल्फ हेल्फ ग्रुप  नोंदणी क्रमांक  2031300314249677आहे.

कामाच्या स्वरूप :- ग्राहकाच्या वतीने सल्लागार म्हणून  काम करणे.

सल्ला शुल्क :- २०० रुपये.

                                कर्ज मंजुरीनंतर ५ %

संस्थेच्या सेवा.

1.       सिबिल चेक करणे.

2.       ग्राहक सिबिल नुसार बँक/फायनान्स सुचविणे.

3.       एकूण ४ बँक/फायनान्स यांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरने.

4.       कर्ज मंजुरी किंवा नाकारणे बँक/फायनान्स च्या निर्णया बद्दल  ग्राहकाला समजावून सांगणे.

5.       जर कर्ज ऑफर असेल तर ग्राहकाला समजावून सांगणे.

मी ..........................................................रा ...........................मला वरील माहिती समजली,भविष्यात याबद्दल माझी कोणतीही शंका नसेल



टिप्पण्या