100% सरकारी बँक कोणती आहे आणि त्यांच्या अधिकृत वेबसाईट? | Which is 100% Govt bank and their official website?
100% सरकारी बँक कोणती आहे? | Which is a 100% government bank?
सध्या देशात
1. स्टेट बँक ऑफ इंडिया,
2. बँक ऑफ बडोदा,
3. सेंट्रल बँक ऑफ इंडिया,
4. कॅनरा बँक,
5. पंजाब नॅशनल बँक,
6. बँक ऑफ महाराष्ट्र,
7. युनियन बँक ऑफ इंडिया,
8. UCO बँक,
9. इंडियन बँक,
10. पंजाब सिंध बँक
11. बँक ऑफ इंडिया
12. इंडियन ओव्हरसीज बँक
या 12 सरकारी बँका आहेत.
टिप्पण्या