माझे सीबील खूप खराब आहे पण मला कर्ज घ्यायचे आहे.सीबील कसे सुधारू कर्ज घेण्यासाठी काही उपाय आहे का?-Tell me how to improve cibil?
माझे सीबील खूप खराब आहे पण मला कर्ज घ्यायचे आहे.सीबील कसे सुधारू कर्ज घेण्यासाठी काही उपाय आहे का?-Tell me how to improve cibil?
खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही IDFC बँकेचे क्रेडिट कार्ड काढा ,
➡️तिथे ५००००.०० ची एक फिक्स्ड deposit करा आणि त्या fd against एक क्रेडिट कार्ड apply करा,
➡️तुम्हाला बँक ४००००.००ची लिमिट असलेली क्रेडिट कार्ड देईल , त्या क्रेडिट कार्ड चे दर महिन्याला २०% - ५०% वापर करा, बिल generate jhale ki ३ दिवसांच्या आत payment करायचे, त्यामुळे timely payment che ३ point's आणि कार्ड वापरायचे ३ ponits तुमच्या cibil score ला जमा होतील, ६ -१२ महिन्यात तुमचे cibil score सुधारेल, तसेच fd against तुम्हाला बँक ६% interest मिळेल.
.
माझा cibil score २५० होता वर्षभर पूर्वी, तो आता ६७५ झालेला आहे.
आणखी वाचा..
टिप्पण्या