सौख्यम अधिकृत सेल्स व्यवस्थापक यांना या आठवड्यातील खास ऑफर-This week's special offer for Soukhyam Authorized Sales Managers

*सौख्यम अधिकृत सेल्स व्यवस्थापक यांना या आठवड्यातील खास ऑफर*

5 हजार रोख किंवा Amazon Voucher मिळवण्याची उत्तम संधी 

दिनांक 02/02/2023 ते 08-01-2023 या दरम्यान 

एकूण कर्ज वितरण :- 10 लाख आणि वर

कर्ज उत्पादन :- वैयक्तिक कर्ज फक्त नोकरदार

*वैशिष्ट्ये*

➡️तात्काळ कर्ज मंजुरी व वितरण
➡️ सर्व श्रेणी पगारदार वर्ग
➡️ झिरो सिबिल ग्राहकाला हि
➡️विना तारण व विना जामीन

*अट*
➡️कमीत कमी पगार 12 हजाराच्या वर बँक खात्यावर जमा आवश्यक आहे.
➡️कमीत कमी एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

*आवश्यक कागदपत्रे*

➡️आधार कार्ड
➡️PAN कार्ड
➡️घराचे लाईट बिल 
➡️तीन महिन्याचा पगाराचा दाखला
➡️एक वर्षाचे बँक उलाढाल
➡️e-mail ID
➡️mobile number

*व्याजदार*

➡️floating rate (12% च्या वर )

*नियम*
➡️तुमचा बेसिक पगार +TA + DA +incentive यामध्ये कोणतेही बदल नाहीत.
➡️या वेळेतच lead login होणे आवश्यक आहे. कर्ज वितरण या दरम्यान नाही झाले तरी चालेल.
➡️एकूण कर्ज वितरण 10 लाख किंवा त्याहून जास्त आवश्यक आहे.

*Best luck All*



टिप्पण्या