HDFC Personal Loan Product Details
.
HDFC पूर्व मंजूर वैयक्तिक कर्ज - नोकरदार व व्यवसाईक दोन्हीसाठी - (HDFC Pre-approved Personal Loan
(Both Salaried & self employed professional )
वैशिष्ट्ये
➡️ सिबिल स्कोर कमीत कमी 700+
➡️ बँक खात्यावरील मोजलेली मासिक सरासरी शिल्लक? ( monthly average balance calculated by bank?)
कर्ज रक्कम (loan amount )
➡️ 50 हजार ते 5 लाख
कर्ज कालावधी ( Loan Tanure )
➡️ 12 महिने ते 60 महिने
व्याजदर ( Interest Rate )
➡️12% च्या वर
आवश्यक कागदपत्रे (Document required )
➡️ मोबाईल नंबर लिंक आधार कार्ड
➡️ PAN कार्ड
➡️ 1 वर्षाची बँक खात्याची उलाढाल
➡️ HDFC बँकेत खाते असेल तर.
HDFC वैयक्तिक कर्ज - नोकरदार (HDFC Pre-approved Personal Loan Salaried )
वैशिष्ट्ये
➡️ सिबिल स्कोर अट नाही.
➡️ बँक खात्यावरील मोजलेली मासिक सरासरी शिल्लक? ( monthly average balance calculated by bank?)
➡️सध्याच्या नियोक्त्याकडे कमीत कमी 2 वर्ष अनुभव आवश्यक
➡️पगार बँक खात्यावर जमा होणे आवश्यक आहे.
➡️कमीत कमी 12 हजाराच्या वर आवश्यक आहे.
➡️बँक खात्यावर पगार जमा आवश्यक आहे.
कर्ज रक्कम (loan amount )
➡️ 50 हजार ते 5 लाख
कर्ज कालावधी ( Loan Tanure )
➡️ 12 महिने ते 60 महिने
व्याजदर ( Interest Rate )
➡️12% च्या वर
आवश्यक कागदपत्रे (Document required )
➡️फोटो
➡️चेक
➡️मोबाईल नंबर लिंक आधार कार्ड
➡️ PAN कार्ड
➡️घराचे लाईट बिल
➡️तीन महिन्याचा पगाराचा दाखला
➡️ 1 वर्षाची बँक खात्याची उलाढाल
➡️ नियुक्त पत्र
➡️ओळखपत्र
HDFC वैयक्तिक कर्ज - व्यावसायिक (HDFC Pre-approved Personal Loan Self Employed )
वैशिष्ट्ये
➡️ सिबिल स्कोर अट नाही.
➡️ बँक खात्यावरील मोजलेली मासिक सरासरी शिल्लक? ( monthly average balance calculated by bank?)
➡️सध्याच्या व्यवसायात कमीत कमी 3 वर्ष अनुभव आवश्यक
कर्ज रक्कम (loan amount )
➡️ 50 हजार ते 5 लाख
कर्ज कालावधी ( Loan Tanure )
➡️ 12 महिने ते 60 महिने
व्याजदर ( Interest Rate )
➡️12% च्या वर
आवश्यक कागदपत्रे (Document required )
➡️फोटो
➡️चेक
➡️मोबाईल नंबर लिंक आधार कार्ड
➡️ PAN कार्ड
➡️घराचे लाईट बिल
➡️तीन वर्षाचा प्राप्तीकर असेल तर
➡️व्यावसाय परवाना
➡️ 1 वर्षाची बँक खात्याची उलाढाल
कर्ज मंजुरी व वितरण साठी
सौख्यम सेविंग & सेल्फ हेल्फ ग्रुप
इस्लामपूर, जाकडेकर हायस्कुल जवळ, तेवरे कॉलनी
सं :- 8999440700/8380014041/8888085369
टिप्पण्या