HDFC बँक मध्ये अर्जंट मध्ये सेल्स व्यवस्थापक पाहिजेत - In Urgent in HDFC Bank Sales Manager required
*HDFC बँक मध्ये अर्जंट मध्ये*
(Third party based job )
*सेल्स व्यवस्थापक पाहिजेत*
HDFC Personal / business loan
*नियम व अटी*
➡️स्वतःची दुचाकी आवश्यक आहे.
➡️फ्रेशर किंवा अनुभवीना प्राध्यान्य.
➡️शैक्षणिक अट नाही.
➡️कामाचे कमीत कमी 26 दिवस भरणे आवश्यक आहे.4 दिवस पगारी सुट्टी व इतर सुट्टी बिनपगारी ते ही अत्या-आवश्यक कारणासाठीच संस्थेच्या अधिकृत अधिकारी यांना पूर्व कल्पना देऊनच घेऊ शकता.
*कामाचे स्वरूप*
➡️संस्था ऑनलाईन /ऑफलाईन DSA कोड देईल.
➡️HDFC बँकेच्या आपल्या जवळच्या बँकेशी आपल्याला भेट द्यावी लागेल.
➡️संबधित HDFC अधिकारी समन्वय साधावा लागेल
➡️त्या बँकेच्या अधिकारी यांना तुमच्यामार्फत दिलेल्या सर्व कर्ज फाईल आपल्या संस्थेच्या DSA कोड वर login होतात का? याची खातर जमा करून घेणे
➡️दिलेल्या भागात सर्वे करणे.
➡️भागात जाताना आपल्या दुचाकी स्पीडमिटर चा GPS कॅमेरा द्वारे फोटो काढणे.
➡️कमीत कमी 10 तासाच्या वर आपले Whatsapp LIVE लोकेशन दिलेल्या whatsapp ग्रुप वर शेअर करणे बंधनकारक आहे.
➡️दिलेल्या भागातच आपली उपस्थिती आवश्यक आहे
➡️कमीत कमी 50 ते 60 भेटी आवश्यक आहे.
➡️आपला रिपोर्ट हा नाव, व्यवसायाचे नाव, कर्ज प्रकार, सध्याचा पत्ता, मोबाईल नंबर या FORMAT मध्ये त्याच दिवशी संस्थेच्या whatsapp नंबर वर PDF file मध्ये येणे बंधनकारक आहे.
➡️ PL/BL साठी LEAD निर्माण करणे.
➡️PL/BL साठी LEAD कडून कागदपत्रे घेणे व बँकेत जाऊन SUBMIT करणे.
➡️PL/BL disbursement.
*पगाराबद्दल*
➡️ अनुभवानुसार 9 हजार ते 15 हजार
➡️ नाश्ता भत्ता 70 रुपये पर दिवसा
➡️प्रवास भत्ता :- 2 रुपये पर किलोमीटर
➡️प्रोत्साहन भत्ता मासिक 30 लाख कर्ज वितरणावर 10 हजार.
*प्रशिक्षण*
➡️प्रशिक्षण हे Whatsapp द्वारे दिले जाईल.
➡️ रिपोर्टींग साठी camscanner, GPS camera, Whatsapp व इतर APP आवश्यक आहे
*पत्ता*
सौख्यम सेविंग सेल्फ हेल्फ ग्रुप
इस्लामपूर, जावडेकर हायस्कुल जवळ, तेवरे कॉलनी
सं : 8999440700/8380014041/8888085369
टिप्पण्या