आपण हि आपली गुंतवणूक एका वर्षात डबल करू शकता
नमस्कार मी रणजीत यादव सौख्यम ग्रुप इस्लामपूर
आज आपण महाराष्टात खाद्यतेल विक्री मध्ये अग्रेसर
जेमिनी तेल या उत्पादना बद्दल व यामध्ये आपण शेअर गुंतवणूक कशी करू
शकता.याबद्दल जाणून घेणार आहोत.
जेमिनी
2004 मध्ये कारगिल फूड्स इंडियाचा भाग बनला.1 जून २०१६ ते आज अखेर महाराष्टात विक्री व स्टॉक होल्डरांची पहिली पसंती व पहिल्या
क्रंमाकावर स्थान निश्चित केलेले आहे.जेमिनी खाद्यतेल योग्य गुणवत्ता ,प्रमाण व किंमत असल्यामुळे
ग्राहकांची हि जेमिनी खाद्यतेल खरेदीमध्ये पहिली पसंती आहे.
या उत्पादनासाठी तुम्ही शेअर गुंतवणूक कशी करू शकता ?
तुम्ही मोफत ऑनलाइन डीमॅट खाते उघडून यामध्ये १ शेअर घेवून
किंवा अमर्यादित शेअर खरेदी करू शकता. ऑनलाइन डीमॅट खाते सौख्यम द्वारे उघडून दिले जाईल.
पण ..आज सौख्यम अंतर्गत एक बिझनेस मॉडेल ची चर्चा करू .
सौख्यम हि इस्लामपूर स्थित जे कि शेअर मार्केट गुंतवणुकदर
म्हणून अग्रेसर आहे.सौख्यम अंतर्गत स्टोक मार्केट मध्ये कमीत कमी ३ लाख जास्तीत जास्त १५ लाखापर्यंत गुंतवणूक
करते.या मध्ये संस्था स्वत स्टोक खरेदी व विक्री करते.
सौख्यम मध्ये तुम्ही १० रुपये शेअर ने गुंतवणूक करू शकता.कमीत
कमी तुम्हाला १ हजार रुपये चे शेअर घेणे आवश्यक आहे.
सौख्यम ग्रुप तुम्हाला मासिक १० % नफा मिळवून देईल.म्हणजेच
तुमच्या १ हजाराच्या गुंतवणुकीला मासिक १०० रुपये नफा दिला जाईल.कर कपात व इतर
आयकर विभागाचे नियम लागू करूनच आपल्या खात्यावर रक्कम दिली जाईल.
टिप्पण्या