पल्स (PACL) कंपनी कडून १० हजारापर्यंत ची तुमची ठेव परत मिळत आहे.

 



पल्स (PACL) कंपनी कडून १० हजारापर्यंत ची तुमची ठेव परत मिळत आहे.

 

अधिक माहितीसाठी

 

"31 मार्च, 2021 पर्यंत, समितीने 12,70,849 पात्र अर्जांच्या (रु. 10,000 पर्यंतच्या दाव्यांसह) एकूण 438.34 कोटी रुपयांचा परतावा यशस्वीरीत्या दिला आहे," सेबीने एका निवेदनात म्हटले आहे.

तुमच्या बँक खात्यावर तुमची ठेव जमा झाली कि नाही हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


क्लिक करा


या लिंकवर जावून तुम्हाला

Ø तुमचा प्रमाणपत्र क्रंमाक (certificate number) व कोड जमा करायचा आहे

तुम्हाला तुमच्या अर्जाची सध्याच्या स्थिती बद्दल माहिती मिळेल

ऑनलाईन अर्ज भरताना खालील चुका करण्यात आले आहेत जसे कि

v Land allotment हे हो करण्यात आलेले आहे

v आणि आडनावात बदल असल्यामुळे

त्यामुळे भरपूर ठेवीदारांच्या खात्यावर पैसे जमा केलेले नाहीत.वरील समस्या हे सेबी अंतर्गत विचाराधीन आहेत. त्यामुळे काळजी करू नका.तुम्ही पल्स (PACL) कंपनीत गुंतवलेल्या ठेवी तुम्हाला नक्की परत मिळतील

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
मोठ्या ठेवी कधी मिळणार 1 लाख,,2 लाख,अशा
Unknown म्हणाले…
5 वर्ष होत आली,,सरकार एव्हढे उदास का आहे,,,,त्यांची जंगम मालमत्ता विकून देनी भागून पैसे उरतील एव्हडी प्रॉपर्टी आहे त्यांची मग एव्हढा वेळ का ,,
समर्पक उत्तर मिळावे