भिशी सोडत पद्धत
Ø
१०० लोंकाचा गट
आहे
Ø
सोडत हि चिट्टी
पद्धतीने आहे
Ø
एका सोडत मध्ये
एकच चिट्टी उचलली जाईल.
नियम व अटी
ü
मासिक १ हजार
रुपये भिशी आवश्यक
ü
१०० महिने कालावधी
ü
दर महिन्याच्या
१५ तारखेला सोडत किंवा यामधील फेरबदल सूचना अगोदर दिली जाईल
ü
विजेता ग्राहक कर्ज
रक्कम मधील ५ % रक्कम प्रक्रिया शुल्क वजा केली जाईल. कर्ज रक्कम धनादेश त्याच दिवशी दिला जाईल .
( १ लाख कर्ज – ५ % प्रक्रिया शुल्क = ९५ हजार मिळणारी रक्कम
)
ü
भिशी कालावधी
पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही रक्कम परत मिळणार नाही.भिशी कालावधी पुर्णत्वा नंतर
ह्यात भिशिधारक किंवा वारसदार यांना हि रक्कम दिली जाईल.
ü
हि भिशी
बिनव्याजी कर्जदार व भिशीधारक या दोघासाठी आहे.
कर्ज परतफेड
स्वरूप
ü
कर्जदार हफ्ता १ हजार रुपये राहील
ü
कर्ज कालावधी १००
महिने
ü
कर्ज मंजूर
होण्यापूर्वी भरलेले हफ्ते कर्ज रकम्मेत वजा केले जाईल.
ü
हफ्ते वेळेवर न
आल्यास ५०० रुपये दंड लावण्यात येईल.
सौख्यम मार्फत ऑफर
आपण ६ महिन्यानंतर सौख्यम
मार्फत मिळणारी ऑफर घेवून भिशी मधून बाहेर पडू शकता.हि ऑफर जो भिशी सभासद कमीत कमी ५० च्या पुढे पिग्मी
सभासद असेल या साठी लागू याची नोंद भिशीधारकाने घ्यावी.६ महिने भरलेली भिशी रक्कम
भिशी कालावधी पूर्ण झाल्यानंतरच दिले जातील . या ऑफर पुढीलप्रमाणे
Ø सभासद शुल्क ११०० रुपये ( १ हजार परत दिले जातील,१०० रुपये
स्टेशनरी शुल्क परत मिळणार नाही )
Ø ५ % ठेव व ५ % प्रक्रिया शुल्क वजा केले जाईल
Ø कर्ज कालावधी १ वर्ष
Ø आवश्यक असल्यास जामीनदार मागणी केली जाईल
Ø सर्व कर्ज मंजुरी निर्णय संचालक मंडळाच्या आधीन राहील
६ महिने भिशी धारक
३० हजार कर्ज रक्कम मंजूर केली जाईल
Ø
२७ हजार मिळणारी रक्कम
Ø हफ्ता २९०० रुपये राहील
९ महिने भिशी धारक
४० हजार कर्ज रक्कम मंजूर केली जाईल
Ø ३६ हजार मिळणारी
रक्कम
ह हफ्ता ३९०० रुपये राहील
१२ महिने भिशी धारक ५० हजार कर्ज रक्कम मंजूर केली जाईल
Ø ४५ हजार मिळणारी
रक्कम
Ø
हफ्ता ४९०० रुपये
राहील
भिशी धारक यांनी १
वर्ष कालावधीत सौख्यम मार्फत ऑफर स्वीकारली नाही.पुढील वर्षासाठी हीच ऑफर सौख्यम
मार्फत दिली जाईल.किंवा यामध्ये बदल करण्याचा हक्क संस्थेकडे राखीव आहे.
टिप्पण्या