Preapproved loan from indialend? In Marathi | indialend | Credit
card from indialend
नमस्कार मी प्रियांका
यादव कर्ज सल्लगार सौख्यम मल्टीसोलुशन प्रा.ली
आज आपण indialend या संस्थेविषयी विषयी जाणून घेवू
कर्जा साठी अर्ज कसा कराल
?
Ø Smartphone असणे आवश्यक
Ø Indialend Download app करा https://za6hx.app.goo.gl/r9StT3DJ6uXQueqw9
Ø त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाका
Ø आपल्या मोबाईल वर otp येईल तो otp माहिती भरा
Ø आपल्याला वेगवेगळे पर्याय मिळतील,त्यातील credit report
क्लिक करा आणि आपला credit report पूर्णपणे मोफत मिळवा
Ø त्यानंतर आपण आपणास आवश्यक त्या सेवेवर क्लिक करू शकता जसे कि वैयक्तिक
कर्ज किंवा credit card
Indialend हि एक ऑनलाइन व्यासपीठ आहे जे त्यांच्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज, असुरक्षित कर्ज आणि क्रेडिट कार्ड सारख्या आर्थिक उत्पादने
आणि सेवा प्रदान करते. हे कर्जदारांना
सर्वोत्तम व्यवहार शक्य होण्यास मदत करण्यासाठी बंकेना त्यांचा अर्ज कनेक्ट करतात.
ई-कॉमर्स पोर्टलवर त्वरित
कर्ज घेण्याचा सोपा मार्ग म्हणजे
इंडियाएलँड्सचे ऑनलाइन वैयक्तिक कर्ज. याद्वारे आपण आपला क्रेडिट अहवाल हा आपल्या
वित्तीय अहवाल कार्डासारखा असतो ज्यात एखाद्याची सर्व कर्ज आणि क्रेडिट
कार्डाबद्दल ऐतिहासिक डेटा असतो.तो पूर्णपणे मोफत मिळवू शकता
आपणास हि माहिती आवडली
असेल नक्की आमच्या soukhyam Marathi या youtube channel चे subscriber व्हा .
धन्यवाद
.
आमच्या विविध कर्ज
योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी नक्की तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता
संपर्क
सौख्यम मल्टीसोलुशन प्रा.ली
8888085369
टिप्पण्या