नमस्कार मी रणजीत यादव कर्ज सल्लागार सौख्यम मल्टीसोलुशन प्रा.ली आपल्या सर्वांचे स्वागत आहे सौख्यम या ब्लोगर वर.
आजचा
विषय
लॉकडाऊन नंतर तात्काळ फक्त आधार व pan कार्डवर आपल्याला कर्ज
देणारी वित्तीय संस्था....
Lemoney हे कर्ज देणाऱ्या बँका व फायनान्स कंपनीला third party म्हणून काम करते. अनेक ऑनलाइन कर्ज उत्पादनांमध्ये हे व्यासपीठ
गुंतलेले आहे.
या लिंक वर क्लिक करा आणि Lemoney application download करा.
किंवा google play
store मध्ये Lemoney search करा.
ü
पहिल्यादा Lemoney हे application download करा.
ü
Start या बटनावर क्लिक
करा
ü
हिथे कर्जाविषयी
वेगवेगळे पर्याय दिसतील .
ü
आपल्याला
personal लोन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
ü
Personal loan मध्येही आपणास
खूप सारे पर्याय दिसतील
ü
आपणास मी क्रेडीट
या पर्यायावर क्लिक करायचे आहे
ü
Download app & apply या बटनावर क्लिक करा .
ü
हे application
install करून घ्या.
चला
मी क्रेडिट या फायनान्स कंपनी बद्दल जाणून घ्या .
मी
क्रेडिट फायनान्स कंपनी आहे .ह्याचे
मालक शाओमी कंपनी आहे.
शाओमी हे नाव तुम्हाला माहित
असेलच. शाओमी हे भारतातील 1 नंबर स्मार्टफोन ब्रांड आहे. सध्या लॉकडाऊन मध्ये तुमचे पूर्ण काम बंद आहे व्यवसाय
बंद आहे आपल्याला पैशाची गरज आहे तुम्हाला पैसे मिळत नाहीत आणि कोणी उधार पैसे देत
नाहीत पण टेन्शन सोडा आज सुधा हि कंपनी आहे जी लॉकडाऊन मध्ये तुमाला १० हजार ते २
लाख पर्यंत कर्ज देते
आणि ते हि फक्त आधार कार्ड pan कार्ड वर ....
जर तुमी हे कर्ज हेवू इच्छिता तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक शेर करायला विसरू नका..
मी क्रेडिट मध्ये
कर्ज अर्ज देण्यासाठी 21 वर्ष पूर्ण असणे
आवश्यक आहे . हे सर्वात सोयीस्कर आणि सुरक्षित मार्गाने कमी व्याजदरावर २
लाखापर्यंत पर्यंत कर्ज ऑफर करते. कर्ज प्रक्रिया
पूर्णपणे डिजिटल आणि त्रास-मुक्त आहे आणि आपण आपल्या घरी, कार्यालयात किंवा प्रवासात असताना देखील आपल्या मोबाइल
फोनच्या मदतीने कोठेही कर्ज अर्ज पूर्ण करू
शकता . आपण खरेदी, प्रवास, शिक्षण, वैद्यकीय खर्च इत्यादी कोणत्याही वैयक्तिक आवश्यकतेसाठी
कर्जाचा निधी वापरू शकता. परवडणार्या ईएमआयवर आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट कर्ज ऑफर
मिळविण्यासाठी आजच अर्ज करा.,
तुमच्याकडे ईएमआय कालावधी निवडण्याची लवचिकता
आहे, जेणेकरून तुम्हाला ईएमआय
भरणे सोयीचे असेल!
उत्पादन
वैशिष्ट्ये
v
शाओमीचे अधिकृत
वैयक्तिक कर्ज अॅप
v
आपली माहिती
सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्यासाठी सर्वोत्कृष्ट सुरक्षा पद्धती.
v
सर्वोत्कृष्ट
कर्ज फक्त आपल्यासाठी ऑफर करते
v
कर्जाची रक्कम ₹ 2,00,000 पर्यंत आहे. 1.35% p.m. पासून प्रारंभ
होणारे व्याज दर
v
जलद मान्यता प्रक्रिया
o
आपल्या बँक
खात्यात त्वरित मंजुरी आणि थेट पैसे हस्तांतरण
v
कर्ज घेण्याचा
सोपा मार्ग
o
साधे दस्तऐवजीकरण
आणि 100% ऑनलाइन प्रक्रिया
कर्जासाठी
अर्ज कसा करावा?
चला बघुया तुमी १०
हजार ते १ लाख कर्ज कोणत्या कंपनीतून घेवू शकता
मी खाली एक लिंक दिली
आहे त्या लिंक वर क्लिक करा व प्ले स्टोर मध्ये जावा application डाऊनलोड करून घ्या
application ओपन करून घ्या पर्सनल लोन वर क्लिक करा तुम्हाला इथे वेगवेगळ्या कंपन्या दिसतील आपण अशी कंपनी बघू जी २ लाख कर्ज देते तुमी मी क्रेडीट या कंपनीत कर्जासाठी मागणी करू शकता हि कंपनी २ लाखापर्यंत कर्ज देते या साठी कागद पत्रे काय लागतात हे बघू..
ü
आधार कार्ड
ü
ड्रायविंग लायसन्स
ü
pan कार्ड
ü
मतदान ओळखपत्र
ü
एक सेल्फी फोटो
v
या कर्जासाठी वयाची किती अट आहे ती बघू
या कर्जासाठी कर्ज घेणार्याचे वय कमीत कमी १८ वर्षे पूर्ण
असणे आवश्यक आहे
v
यासाठी किती % व्याजदर आहे ते
बघू
१.३३ % किंवा त्याहून जास्त व्याजदर मासिक असणार आहे
v
या कर्जासाठी कालावधी किती भेटणार आहे हे बघू
या कर्जासाठी
तुम्हाला ९ महिने ते २ वर्षापर्यंत कालावधी भेटणार आहे
v
या कर्जासाठी
तुम्हाला इन्कम प्रूप जोडावा लागणार नाही
या मध्ये
तुम्हाला कर्ज रक्कम घेण्यासाठी एक बँक खाते जोडावे लागेल
या मध्ये तुम्ही
फ्री सिबिल स्कोर हि बघू शकता
तुमचा सिबिल
स्कोर जर चागला असेल तर तुम्हाला १००% कर्ज भेटेल
हि प्रोसेस पूर्ण
online आहे या कर्जासाठी लागणारे कागदपत्रे घेवून जाण्यासाठी
तुमच्याकडे कोणी येणार नाही
सर्व प्रथम तुम्ही LEMONEY application हे डाऊनलोड करून घ्या ते ओपन करा मग त्यातून पर्सनल लोन वर
क्लिक करा तुम्हाला भरपूर कंपन्या दिसतील त्यातून तुम्हाला Mi KREDIT हे application डाऊनलोड करून घ्याचे आहे
जर तुम्ही Mi KREDIT हे application तुम्ही जर डायरेक्ट डाऊनलोड करून घेतले तर तुम्हाला कदाचित
लॉकडाऊन मध्ये हे कर्ज मिळणार नाही
पण तुम्ही पहिल्यांदा LEMONEY application हे डाऊनलोड करून घेवून मग त्यामधून Mi KREDIT हे application डाऊनलोड करून घेतले तर तुम्हाला १००% कर्ज भेटेल कारण हि
थर्ड पार्टी आहे इथून तुम्हाला नक्की कर्ज भेटणार
Mi KREDIT application हे डाऊनलोड करून
घेतल्यावर ते ओपन करून घ्या सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर टाका
ü
आधार कार्ड
ü
ड्रायविंग लाईसन
ü
मतदान ओळखपत्र
यामधील जे तुमच्याकडे असेल ते जोडा
ü
pan कार्ड जोडून
घ्या
ü
एक सेल्फी फोटो जोडा
व submit वर क्लिक करा तुम्हाला मंजूर झालेली रक्कम लगेच दिसेल व तुम्ही ती रक्कम घेणार असाल तर त्याच वेळी तुमच्या
बँकेच्या खात्यावर ती रक्कम जमा होईल कंपनी सुरवातीला तुम्हाला तुमच्या सिबिल
नुसार रक्कम देईल हि कर्ज रकम्मेनुसार
तुम्हाला परतफेडीचा कालावधी भेटेल
.
धन्यवाद
टिप्पण्या