How to Apply COVID-19 E-Pass for Lockdown Maharastra | How to Apply E pass online in Marathi | Travel E pass



लॉकडाउन दरम्यान आपणास अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करायचे असेल तर काय करावे ?

तर याचे उत्तर आहे covid19 epass.

नमस्कार मी प्रियांका यादव कर्ज सल्लागार सौख्यम मल्टीसोलूशन प्रा.ली

लॉकडाउन च्या दरम्यान प्रवाशी covid19 Epass   ऑनलाईन कसा घेवू शकता.

लॉकटाउन  च्या दरम्यान आपल्याला प्रवास करण्याची आवश्यकता असेल किंवा आपला  व्यवसाय हा आपत्कालीन किंवा आवश्यक सेवेत येत असेल तर आपण  covid19 Epass   ऑनलाईन कसा घेवू शकता.
covid19 Epass   याचा फायदा असा आहे कि

v  तुम्ही जिल्ह्यामध्ये
v  जिल्ह्याच्या बाहेर
v  राज्यामध्ये
v  राज्याच्या बाहेर

आपली सेवा घेवून जावू शकता .

covid19 Epass    घेण्यासाठी प्रक्रिया कशी आहे

v  यासाठी आपल्याला https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईट वर जायचे आहे.
v  सर्व आवश्यक सेवा प्रदाता / व्यक्ती या प्लॅटफॉर्ममधून ट्रॅव्हल पाससाठी अर्ज करू शकतात.
v  ऑनलाईन अर्जामध्ये सर्व  वैयक्तिक माहिती भराने आवश्यक आहे
v  अर्ज सबमिट केल्यानंतर, आपल्याला एक टोकन आयडी मिळेल. ते जतन करा आणि आपल्या अर्जाची  स्थिती तपासण्यासाठी त्याचा वापर करा
v  संबंधित विभागाकडून पडताळणी व मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता
v  प्रवास करताना आपल्याकडे एक कॉपी ठेवा आणि पोलिसांना विचारले असता ते दाखवा

धन्यवाद

*हि माहिती आपल्या गरजू मित्रापर्यंत नक्की पोचवा*
आणि अशीच दर्जेदार व माहितीपूर्ण विडीओ पाहण्यासाठी आमच्या सौख्यम मराठी या channel ला subscribe करा.

टिप्पण्या